Home Cities जळगाव LIVE : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : जळगावात भव्य आक्रोश मोर्च्याला...

LIVE : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : जळगावात भव्य आक्रोश मोर्च्याला सुरुवात !

d0e1b777 61e6 4e11 8f6a b85fcaaeec35
d0e1b777 61e6 4e11 8f6a b85fcaaeec35

d0e1b777 61e6 4e11 8f6a b85fcaaeec35

जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील नायर वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणी आज जळगावात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात ५० पेक्षा अधिक विविध संघटना सहभागी असून शहरातील जी.एस.मैदानापासून मोर्च्याला सुरुवात झाली आहे.

 

राज्यस्तरीय या आक्रोश मोर्च्याला शहरातील जी.एस.मैदानापासून सुरुवात झाली आहे. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांच्या हातात डॉ.पायल तडवी यांना न्याय मिळावा, या आशयची पोस्टर आहेत. तर हा मोर्चा थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1656724881129029/


Protected Content

Play sound