Home क्राईम तरवाडेजवळ ट्रक पलटी ; बिअर नेण्यासाठी उडाली झुंबड

तरवाडेजवळ ट्रक पलटी ; बिअर नेण्यासाठी उडाली झुंबड

401bbe25 4bec 4c35 9781 261406509897
401bbe25 4bec 4c35 9781 261406509897

401bbe25 4bec 4c35 9781 261406509897
 

धुळे (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तरवाडे येथे आज सकाळी बिअर घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, ट्रकमधून बिअर नेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील तरवाडे गावाजवळ ट्रक क्र.(आर.जे.३६ जी.ए.५३३५) हा अचानक धुळ्याकडे जात असतांना अचानक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाले नसल्याचे कळते. दरम्यान, या अपघातामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर ट्रकमधून बिअर नेण्यासाठी नागरिकांनी एकच झुंबड उडाली होती.


Protected Content

Play sound