Home राजकीय खासदार उन्मेष पाटील यांनी घेतली संस्कृतमधून शपथ (व्हिडीओ)

खासदार उन्मेष पाटील यांनी घेतली संस्कृतमधून शपथ (व्हिडीओ)

unmesh patil 696x696


unmesh patil 696x696

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. अधिवेशनात पहिले तीन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा चालणार आहे. आज पहिल्या दिवशी शपथ घेणाऱ्या खासदारात जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश असून त्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.

 

 


Protected Content

Play sound