Home क्राईम जळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर वाहनात बॉम्ब..?

जळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर वाहनात बॉम्ब..?

1234
1234

1234

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जी.एस. मैदानासमोरील जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर एका वाहनात बॉम्ब असल्याचे कळल्याने सायंकाळी ७.३० च्या सुमारास परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गाडीची झडती घेण्यात येत आहे…बघा ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या माध्यमातून तपासणीचा पूर्ण प्रक्रिया…

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/775377496190308/


Protected Content

Play sound