Home क्राईम चामगाव येथून दोन पिस्तुले जप्त

चामगाव येथून दोन पिस्तुले जप्त

32b10310 85e3 4f8a 8927 474332eb0407
32b10310 85e3 4f8a 8927 474332eb0407

32b10310 85e3 4f8a 8927 474332eb0407

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चामगाव येथे सुखदेव चिंधु रायसिंगे (कोळी) यांच्या घरात एक गावठी तर एक विदेशी अशी दोन पिस्तुले आढळून आली आहेत. येथील पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

या पथकात पो.ना. मोती पवार, हवालदार करीम सैय्यद, पोलीस शिपाई पंकज पाटील, वसंत कोळी याचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस शिपाई मोती पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार असून शहर व
परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound