Home Cities जळगाव जळगावात मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत

जळगावात मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत

0b6ff10f 9d1f 481a 8779 6aee7e03e229
0b6ff10f 9d1f 481a 8779 6aee7e03e229

0b6ff10f 9d1f 481a 8779 6aee7e03e229

जळगाव (प्रतिनिधी) आज नूतन वर्षाचा शाळेचा पहिला दिवस, आज प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शहराती मनपा शाळा क्रमांक ३६ व ५६ मध्येही आज (दि.१७) विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच पुष्प गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.

 

त्याप्रसंगी प्रभागातील नगरसेवक रियाज बागवान, नगरसेवक प्रशांत नाईक, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound