Home Cities यावल राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी अरुण लोखंडे तर उपाध्यक्षपदी राहुल गजरे

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्षपदी अरुण लोखंडे तर उपाध्यक्षपदी राहुल गजरे


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सामाजिक न्याय विभाग यावल तालुका अध्यक्ष म्हणून अरुण लोखंडे तर उपाध्यक्ष म्हणून राहुल गजरे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

 

यावेळी यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, पवन पाटील उपस्थित होते. जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, विजय पाटील, अब्दुल सईद, एम बी तडवी, अशोक भालेराव, डॉ हेमंत येवले, किरण पाटील, प्रसन्ना पाटील, अँड निवृत्ती पाटील, कामराज घारू, अन्वर खाटीक, जाकीर भाई, वसंत पाटील, बापू जासुद, हितेश गजरे, मोहसिन खान, करीम मण्यार, मनोहर महाजन, सुभाष फेगडे, रोहन महाजन, सचिन पारधे , शुभम गजरे, कुलदीप गजरे, राहुल चौधरी , एजाज पटेल, आबीद कच्ची, आरिफ खान, निलिमा धांडे, आरिफ तडवी, दिपक तडवी, मयुर पाटील, रोहन महाजन, चेतन पाटील यांनी लोखंडे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे .

 


Protected Content

Play sound