Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

0
35
( Image Credit Source : Twitter )


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,अ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ ऑक्टोबर २०२३ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Protected Content

Play sound