जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जळगाव जिल्हा परिषद जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव शहर मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने मनपास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी झाला तर मुलांचा संघाचा तिसरा क्रमांक मिळाला.
खेळाडू मुलींचा विजयी संघ – वैष्णवी कलानी ,मायावती पावरा, चैताली पाटील, रिंकू पाटील, लोकेश्वरी सोनार, गायत्री पाटील, अश्विनी पराडके ,प्रिया जाधव, मयुरी सैंदाणे, तनिष्का जाधव ,माधुरी पाटील, पूजा सैनि,
मुलांचा संघ – लोकेश पारधी, यज्ञेश माळी, मंथन चौधरी, हिमांशू पाटील, आलोक भंडारी ,सचिन बारेला, सचिन वळवी, रोहित पावरा, उमेश महाजन, जयपाल पावरा, करण वसावे, कैलास पावरा, शुभम परदेशी, शुभम रोकडे, सोमेश सैनी, तिसरा क्रमांक मिळाला
मार्गदर्शन – क्रीडा शिक्षक, प्रा.डॉ. रणजीत पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.
केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना .भारंबे, उपप्राचार्य के. जी. सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे, .प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर क्रीडा संचालक,मू जे महाविद्यालय, जिमखाना समिती चेअरमन प्रा शिल्पा सरोदे , समन्वयक प्रा स्वाती बराटे प्रा प्रसाद देसाई, प्रा उमेश पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.