Home Cities यावल फैजपूर येथील इंदुमती पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

फैजपूर येथील इंदुमती पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

nidhar varta
nidhar varta

nidhar varta

फैजपुर (प्रतिनिधी) येथील उपासनानगर भागातील रहिवासी गं.भा. इंदूमती रघुनाथ पाटील (वय-७७) यांचे अल्पशा आजराने दि १२ मे रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील व शासकीय तंत्रनिकेतन जळगांवचे प्रा.चंद्रशेखर रघुनाथ पाटील यांच्या मातोश्री होत.


Protected Content

Play sound