Home करियर शेतकरी पुत्राची गगनभरारी; सेट परीक्षा उत्तीर्ण

शेतकरी पुत्राची गगनभरारी; सेट परीक्षा उत्तीर्ण

0
156

भडगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या मुलाने सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, येथील प्रगतशील शेतकरी हरचंदसिंग किसनसिंग परदेशी यांचे पुत्र डॉ.मानसिंग हरचंदसिंग राजपूत हे अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी ते शिक्षणशास्त्र, समाजकार्य, भूगोल या तीन विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. अंत्यत हुशार अभ्यासु, मितभाषिक व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. त्यांच्या या यशाबद्दल सर्व नातेवाईक मित्र परिवार व पिंपळगाव ग्रामस्थ कडुन कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound