Home Cities भुसावळ ना. महाजन यांचे ‘जय लेवा ग्रुप’तर्फे स्वागत

ना. महाजन यांचे ‘जय लेवा ग्रुप’तर्फे स्वागत

0
52
jay leva group bhusawal

jay leva group bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ना.गिरीश महाजन यांची निवड झाल्याबद्दल भुसावळ येथील ‘जय लेवा ग्रुप’तर्फे आतषबाजी करून या निवडीचे स्वागत करण्यात आले.

ना. गिरीश महाजन यांना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरील जय लेवा ग्रुप प्रवेशद्वाराजवळ फटाक्यांची जोरदार अतिषबाजी व मिठाई वाटप करीत जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अजय दामू पाटील, मयुर सराफ, विनोद वाणी,अमोल सोनार, विनोद अठनकर,गुड्डू सिंग,हर्षल चौधरी, सागर काळे, शुभम सोनार, नेहाल बोरोले,कांचन बर्‍हाटे,सुरज चौधरी, सोमा ढाके, लक्ष्मण जावळे, शुभम बर्‍हाटे,मोहन पाटील, महेंद्र पाटील, खडका येथील सुनील चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound