Home Agri Trends रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  रावेर कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी आठ जागा कॉग्रेस सात जागा तर शिवसेना ठाकरे गट तीन जागांवर आपले उमेदवार दिले आहे.

 

रावेर कृषी उपन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत पॅनल शेतकरी विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम व मतदार पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा ओंकारेश्वर येथे घेण्यात आला व येथून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले. यावेळी आ शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, अॅड रोहिणी खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, भागवत महाजन, राजिव पाटील, राजिव रामदास महाजन, रमेश पाटील, अशोक शिंदे, आर के चौधरी, जगनाथ शामू पाटील, दारा मोहोम्मद आदी प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

अशी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार

 

सोसायटी मतदार संघातुन डॉ राजेंद्र पाटील मोरगाव;  किशोर चौधरी खिरोदा;  पंकज राजिव पाटील ऐनपुर,  राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (खिरवड),  लक्ष्मण बाबूराव मोपारी (खिरोदा,), मंदार मनोहर पाटील, (धामोडी)योगिराज गबाजी पाटील (मोरगाव), ओबीसी मतदार संघातुन सचिन रमेश पाटील (चोरवड); एनटी मतदार संघ जयश राजेंद्र कुवटे (अटवाड़े); महीला मतदार संघ शारदा हेमराज पाटील (रायपुर); मनिषा सोपान पाटील (दोधे); ग्राम पंचायत मतदार संघ कैलास विठ्ठल सरोदे (मस्कावद); योगेश ब्रीजलाल पाटील (मुंजलवाडी); ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल- पांडुरंग शिवदास पाटील (अजंदा) एसटी मतदारसंघ

कामिल तडवी (पाल) व्यापारी विलास श्रावण चौधरी; रोहीत अनिल अग्रवाल हमाल-मापाडी सय्यद अजगर सय्यद तुकडू


Protected Content

Play sound