Home Cities चोपडा झुंबरबाई मोतीलाल महाजन यांचे निधन

झुंबरबाई मोतीलाल महाजन यांचे निधन

911af893 7ba0 4246 b296 44c3250d111c
911af893 7ba0 4246 b296 44c3250d111c

911af893 7ba0 4246 b296 44c3250d111c

धानोरा ता. यावल (वार्ताहर) येथील झुंबरबाई मोतीलाल महाजन (वय 90) यांचे आज दी. ३ जून रोजी सकाळी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.

आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास झुंबरबाई महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन झालेय. त्यांची अंत्ययात्रा आज 3 जून रोजी संध्याकाळी सात वाजता चिंचपूरा भागातील धानोरा येथील राहत्या घरापासुन निघणार आहे. झुंबरबाई महाजन या प्रकाश महाजन, केशरलाल महाजन, सुरेश महाजन यांच्या मातोश्री होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound