Home Cities पाचोरा पाचोऱ्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

पाचोऱ्यात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

0
44


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील भडगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ व ज्योती संजय वाघ यांनी सपत्नीक जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका सुचेता दिलीप वाघ, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भुषण वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, ए. बी. अहिरे, अॅड. अविनाश सुतार, जगदीश पाटील, सुरज वाघ, बाबाजी ठाकरे, ललित पाटील, गौरव पाटील, हर्षल पाटील, एस. एल. पाटील, जनार्दन पाटील, भगवान मिस्तरी, तेजस वाणी, किशोर डोंगरे, दिपक अदिवाल, ए. जे. महाजन, सचिन पाटील, प्रा. सुनिता मांडोळे, किर्ती अहिरे, वैशाली बोरकर, हारुण देशमुख सह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले


Protected Content

Play sound