Home Cities अमळनेर आ. चौधरींनी केले ना. गिरीश महाजन यांचे अभिनंदन

आ. चौधरींनी केले ना. गिरीश महाजन यांचे अभिनंदन

0
57

girish mahajan satkar

अमळनेर प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत जलसंपदा मंत्री ना. गिरिश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपा मित्र पक्षाचा संपूर्ण आठ जागांवर विजय झाल्याने आ. शिरीष चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

या निवडणुकीच्या यशातून आपण उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते ठरल्याचेही मत आ चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक धनंजय महाजन, बाळासाहेब सदांनशिव, पंकज चौधरी यांच्यासह आ शिरिषदादा चौधरीं मित्र परिवाराचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

दरम्यान आमदार चौधरींनी ना महाजन यांचे अभिनंदन करताना जळगाव लोकसभा क्षेत्रात भाजपाचा झालेला प्रचंड मोठा विजय हा अमळनेरकर जनतेच्या पथ्यावर पडावा यासाठी पाडळसरे धरणाच्या प्रलंबित प्रश्‍नाची आठवण करून दिली.आणि मुख्यमंत्र्यांनी अमळनेरच्या सभेत धरणाबाबत दिलेली शब्दपूर्ती आपण प्राधान्याने पूर्ण करावी अशी विनंती देखील केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound