Home धर्म-समाज समरसता महाकुंभाबाबत सहभागाची चिमुकलीतर्फे आवाहन

समरसता महाकुंभाबाबत सहभागाची चिमुकलीतर्फे आवाहन

0
71


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील नेहा ईश्वर रल या ५ वर्षीय चिमुकलीने फॅन्सी ड्रेस स्पर्धेत आध्यात्मिक पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तीचे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी कौतुक केले आहे.

 

श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्यावर आध्यात्मिक आस्था व प्रेम असलेले  ईश्वर रल (बंटी ) आणि  ममता रल यांची ५  वर्षाची चिमुकली नेहा ईश्वर रल ही आपल्या शाळेत आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धा मध्ये संताची भूमिका साकारून सर्वांनी समरसता महाकुंभात सहभागी होण्याचे आवाहन श्री गुरुदेव जनार्दन महाराजचे नाव घेऊन करीत आहे.  महामंडलेश्वर श्री जनार्दन हरि जी महाराज यांनी सुद्धा नेहा रल हिचे खुप कौतुक करून तिला आशीर्वाद दिले.  यावेळी ईश्वर रल (बंटी ) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.


Protected Content

Play sound