Home Cities जामनेर वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये ना. महाजन यांनी केली पाहणी

वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये ना. महाजन यांनी केली पाहणी


0cdd8dc4 8cb4 4f32 87b6 87ced409841a

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सवतखेडा व रोटवद येथे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या दोन गावातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी केली.

 

यावेळी माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील, अमोल शिंदे, कमलाकर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound