Home Cities जळगाव स्व. गोपोनाथ मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन

स्व. गोपोनाथ मुंडे यांना भारतीय जनता पक्षातर्फे अभिवादन

0
35

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

 

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेविका शुचिता हाडा, दीपमाला  काळे, प्रदीप रोटे, प्रकाश पंडित, शक्ती महाजन, शिल्पा चौधरी, चित्रा मालपाणी, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे यांच्यासह पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound