Home धर्म-समाज चिंचोली येथे लोक सहभागातून नाला खोलीकरणाला प्रारंभ (व्हिडीओ)

चिंचोली येथे लोक सहभागातून नाला खोलीकरणाला प्रारंभ (व्हिडीओ)


ae7050d9 e1aa 49e9 bb8f 5538b1423e99

धानोरा (प्रतिनीधी) यावल तालुक्यातील चिंचोली येथे लोक सहभागातून नाला खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे. यंदा पावसाचे पाणी अडवून जमिनीत पाणी जिरवण्याचे काम तालुक्यातील ग्रामस्थांनी मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.

 

चिंचोलीप्रमाणे तालुक्यातील अन्य गावांनीही ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेत मनापासून सहभाग नोंदवण्याची गरज आहे. तरच भविष्यातील भीषण पाणीटंचाई टाळण्यात समाजाला यश मिळेल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound