Home राजकीय गुजरात-हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

गुजरात-हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

0
30

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विरोधक आव्हान देणार का ? हा खरा प्रश्‍न यावेळेस होता. दोन्ही राज्यांमध्ये अतिशय तुल्यबळ लढत झाली. याची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली.

यात पहिल्यांदा पोस्ट मतांची मोजणी होणार असून नंतर प्रत्यक्ष इव्हीएमच्या मोजणीस सुरूवात होणार आहे. दोन्ही राज्यांमधील प्राथमिक कल हे थोड्याच वेळात येणार आहेत.


Protected Content

Play sound