Home Cities भुसावळ बियाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे १२ वीत घवघवीत यश

बियाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे १२ वीत घवघवीत यश

college students vector illustration clipart k49699994 1
college students vector illustration clipart k49699994 1

college students vector illustration clipart k49699994 1

भुसावळ (प्रतिनिधी) येथील बियाणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲड कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी एच.एस.सी (१२ वी) परीक्षेत घवघवीत यश मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा ९५.९४ टक्के तर वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.

 

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक छाया सुभाष पाटील ७१.६९ टक्के, व्दितीय क्रमांक साक्षी अजय शिंदे ६८.९२ व तृतीय क्रमांक मनिषा शिवसिंग साबळे ६८.४६ टक्के तर विज्ञान शाखेत प्रथम जयेश छोटू मनोरे ७९.८४ टक्के, व्दितीय आकाश घनश्याम नामदेव ७९.३८ व तृतीय क्रमांक युगांक संजय सावकारे ७९.०७ यांनी यश मिळवले आहे. संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सौ. संगिता बियाणी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून कॉलेजच्या प्राचार्या सौ. सोफिया फ्रान्सीस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound