Home Cities भुसावळ खानापूर येथे ‘थेंब अमृताचा’ अभियानाला मान्यवरांची भेट

खानापूर येथे ‘थेंब अमृताचा’ अभियानाला मान्यवरांची भेट

f3cf8498 0e8b 44d7 bfb3 a31d280ed959
f3cf8498 0e8b 44d7 bfb3 a31d280ed959

f3cf8498 0e8b 44d7 bfb3 a31d280ed959

भुसावळ (प्रतिनिधी) खानापूर, ता.रावेर येथे ‘थेंब अमृताचा’ लोकसभागातून जल समृद्धी जलक्रांती अभियानाप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते जे.सी.बी.मशीनची पूजा करण्यात आली.

 

यावेळी श्री प्रसाददासजी महाराज, श्री मानकरबाबा शास्री, खा.श्रीमती रक्षाताई खडसे, आ. हरीभाऊ जावळे, जि.प. उपाध्यक्ष नंदु महाजन, पं.स. सदस्या सौ.योगिता वानखेड़े, कृ.उ.बा.स. संचालक श्रीकांत महाजन, विलास चौधरी, वासुदेव नरवाड़े, नत्थूजी धांडे, महेंद्र पाटील, एकनाथ नेमाडे, भुवनेश्वर महाजन, दत्तात्रय धांडे, तुषार धांडे यांच्यासह परीसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound