जळगाव (प्रतिनिधी) रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांचा लीड मिळवत विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. रक्षाताई खडसे आणि उन्मेष पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील कार्यालया बाहेर एकच जल्लोष सुरु केलाय.