जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर १,८१,३४२ मतांचा दणदणीत लीड मिळाला असून ते विजयाच्या मार्गावर आहेत.
उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर ३००३१५ मते मिळाली असून महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांना १,१८९७३ मते मिळाली आहेत. यामुळे उन्मेष पाटील यांना १,८१,३४२ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली आहे.