Home Cities जळगाव सहाव्या फेरीअखेर रक्षाताईंना ९६,६९४ मतांचा लीड

सहाव्या फेरीअखेर रक्षाताईंना ९६,६९४ मतांचा लीड

0
136


जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षाताई खडसे यांना सहाव्या फेरीअखेर ९६,६९६ मतांची भक्कम आघाडी मिळाली आहे.

सहाव्या फेरीअखेर रक्षाताई खडसे यांना २,११३३६ तर डॉ. उल्हास पाटील यांना ११४६४२ मते मिळाली आहेत. यामुळे रक्षाताई खडसे यांना ९६,६९४ मतांची आघाडी मिळाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २३ फेर्‍या होणार आहेत. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound