Home Cities जळगाव पहिल्या फेरीत उन्मेष पाटील आघाडीवर

पहिल्या फेरीत उन्मेष पाटील आघाडीवर


unmesh patil

जळगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 15487 फेरीत हे इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार उन्मेष पाटील तर महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आज (२३ मे) रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदामात मतमोजणी सुरू झाली आहे. यातील पहिल्या फेरीमध्ये उन्मेष पाटील 15487 यांनी मतांची आघाडी घेतली आहे.यात देवकर आप्पा यांना 6044 मते पडली. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण २४ फेर्‍या होणार आहेत. अधिकृत निकाल सायंकाळी उशीरा लागण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound