Home क्राईम अहीरवाडी परीसरात शेती साहित्यांची चोरी; गुन्हा दाखल

अहीरवाडी परीसरात शेती साहित्यांची चोरी; गुन्हा दाखल

0
108

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अहीरवाडी शेती शिवारातून शेतीचे लागणारे साहीत्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे.  रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत वृत्त असे की, अहीरवाडी (ता. रावेर) येथील शेती-शिवार मधुन सुधाकर जीवाराम महाजन यांच्या शेतातुन शेतीउपयुक्त साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत रावेर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound