Home Cities चोपडा जितेंद्र सोनवणे यांचे निधन

जितेंद्र सोनवणे यांचे निधन

0
30

WhatsApp Image 2019 05 22 at 3.16.27 PM

चोपडा (प्रतिनिधी ) तालुक्यातील वेळोदे येथील मांगीलाल बोरसे यांचा भाचे तसेच ग्रा.प. पाणी पुरवठा कर्मचारी जितेंद्र सुरेश सोनवणे ( गणपुरकर ) यांचे वयाचा ४२ व्या वर्षी दि २२ रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

 

त्याचा पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा आज सायंकाळी ५ वाजता गणपुर ता. चोपडा येथे निघणार आहे. लहानपणा पासून वेळोदे येथे मामाकडेच राहत असल्याने अनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound