Home Cities अमळनेर शिरीष मुंदडा यांचे निधन

शिरीष मुंदडा यांचे निधन


e48594c6 e041 48f4 84f4 11a481dfaad5

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील प्रगतिशील शेतकरी तथा गणेश कॉलनी, अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील रहिवासी शिरीष नारायण मुंदडा,(वय ५२) यांचे (दि.२२) रोजी सकाळी ११.०० वाजता अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६.००वा त्यांच्या शहरातील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नारायण मुंदडा यांचे ते सुपुत्र होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound