Home Cities जामनेर पहूर येथे पॉवर हाऊसची संरक्षण भिंत वर्षभरापासून खचलेलीच

पहूर येथे पॉवर हाऊसची संरक्षण भिंत वर्षभरापासून खचलेलीच

0
19
WhatsApp Image 2019 05 21 at 6.49.24 PM
WhatsApp Image 2019 05 21 at 6.49.24 PM

WhatsApp Image 2019 05 21 at 6.49.24 PM

पहूर, ता . जामनेर ( वार्ताहर ) पहूर -शेंदूर्णी मार्गावरील १३२ केव्ही महापारेषनची ( पॉवर हाऊस ) वर्षभरापुर्वी खचलेली संरक्षण भिंत अद्यापही ‘ जैसे थे ‘ स्थितीत आहे . संबधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे

 

गेल्या वर्षी पॉवर हाऊसच्या दक्षीणेकडील बाजूची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. भितीवरील तारेचे कुंपण देखील खचेल आहे. आतील बाजूस कंपनीचे साहित्य असते. तसेच रात्रीच्या वेळी कोणी अनधिकृत प्रवेश करू शकतो. त्यातून चोरी आणि अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरीत संरक्षण भिंतीचे काम उभारावे अशी मागणी होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound