Home Cities जळगाव कडगाव येथे कृषी विभागाकडून मायक्रो न्युट्रॉनचे वाटप

कडगाव येथे कृषी विभागाकडून मायक्रो न्युट्रॉनचे वाटप

0
33

कडगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी विभाग जळगाव यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत फुले मायक्रो न्युट्रॉनचे कडगाव येथे वाटप करण्यात आले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी विभाग जळगाव यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पिकावर फुले मायक्रोन्यूट्रेन १ लिटर कडगाव गावात वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सहाय्यककृषी अधिकारी सचिन बाविस्कर, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका चिटणीस योगेश पाटील, पंढरी कोळी, भरत धनगर, किशोर पाटील, जितेंद्र पाटील, तुषार पाटील, राहुल सपकाळे आदींसह  गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound