Home Cities जळगाव एकता ग्रुपकडून हिंदू-मुस्लिम एकतेसाठी रोजा इफ्तार पार्टी (व्हीडीओ)

एकता ग्रुपकडून हिंदू-मुस्लिम एकतेसाठी रोजा इफ्तार पार्टी (व्हीडीओ)


e1c51dea 3946 4786 9b4d c9426f06c25a
 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काट्याफाईल परिसरातील एकता ग्रुपतर्फ हिंदू-मुस्लिम ऐकतेसाठी रोजा इफ्तार पार्टीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी मौलाना समी साहेब यांनी सर्व उपस्थित हिंदू-मुस्लीम बांधवांना नेमका रोजा काय असतो? या बद्दल माहिती दिली. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांसह शनीपेठ पोलीस स्टेशनचे एपीआय गुट्टे, माजी महापौर करीम सालार, जेष्ठ पत्रकार मुस्ताक करीमी, डॉक्टर जोशी, मनसेचे रज्जाक सैय्यद, मयूर विसावे, शिवसेनेचे विपींन पाटील, अशपाक मिर्झा उपस्थित होते. एकता ग्रुपचे इम्रान खान, अझर खान, फिरोज शेख, नइम खान, तौसिफ खान, सुमित कोल्हे, चेतन वाणी, तस्लिम सैय्यद, नझर खान, जावेद शेख, इरफान सालार यांनी सर्वांचे स्वागत करीत आभार मानले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound