Home धर्म-समाज अभिषेक बडगुजर एमएस पदवी उत्तीर्ण

अभिषेक बडगुजर एमएस पदवी उत्तीर्ण

0
54

abhishek badgujar

यावल प्रतिनिधी । मुळचे तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी अभिषेक बडगुजर यांनी अमेरिकेत एमएस ही पदवी संपादन केली आहे.

मूळचे चिंचोली तर सध्या कल्याण येथिल रहिवासी असलेले अनिल मधुकर बडगुजर यांचे जेष्ठ चि .अभिषेक बडगुजर याने नुकतेच अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात एमएस पदवी मिळवली आहे. नुकताच टेक्सास युनिव्हर्सिटी च्या वतीने ऑर्लिंगंटन येथे कुलगुरूंच्या हस्ते अशा पाचशे स्नातकांना पदवीप्रधान समारंभात ही पदवी संपादित करण्यात आली. यात अभिषेकचा समावेश होता.

अभिषेक हा चिंचोली ता यावल येथिल मधुकर दामु बडगुजर यांचा नातु तर सदाशिव बडगुजर व चिंचोली देशदुत चे पत्रकार नितिन बडगुजर यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशाबद्दल बडगुजर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते वसई येथिल एकनाथ बडगुजर, दिपक बडगुजर, बाजीराव बडगुजर (धरणगाव), वासुदेव बडगुजर शिरसाड, श्रीराम बडगुजर कल्याण, महेन्द्र बडगुजर, सुमित बडगुजर, दिनेश बडगुजर धरणगाव, कुंदन बडगुजर पुण, निखिल बडगुजर, चौधरी सर कल्याण, चिंचोली येथील भगवान बडगुजर, राकेश बडगुजर, स्वप्निल बडगुजर, ऋषिकेश बडगुजर, अरूण बडगुजर, वरूण बडगुजर वसई यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound