Home राजकीय रावेर नगरपालिकेची रणधुमाळी : आरक्षण जाहीर

रावेर नगरपालिकेची रणधुमाळी : आरक्षण जाहीर


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आज आरक्षण काढण्यात आले. नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले.

 

रावेर नगरपालिकेच्या सभागृहात गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी समीर शेख यांच्यासह सर्व पक्षिय इच्छुकउमेदवार आदी उपस्थित होते.

 

असे निघाले प्रभाग निहाय आरक्षण 

प्रभाग १ मध्ये 

अ – ओबिसी महिला

ब  -सर्वसाधरण

 

प्रभाग २ मध्ये 

अ- ओबीसी महिला

ब -सर्वसाधारण

 

प्रभाग ३ मध्ये 

अ- सर्वसाधारण महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग ४ मध्ये 

अ- सर्वसाधारण महिला

ब- ओबीसी

 

प्रभाग ५ मध्ये 

अ- अनुसूचित जाती जमाती

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग ६ मध्ये 

अ- सर्वसाधारण महिला

ब- ओबिसी

 

प्रभाग ७ मध्ये 

अ- ओबीसी महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग ८ मध्ये 

अ- सर्वसाधरण महिला

ब- ओबिसी

 

प्रभाग ९ मध्ये 

अ- सर्वसाधरण महिला

ब- सर्वसाधरण

 

प्रभाग १० मध्ये 

अ- अनु जमाती महिला

ब- सर्वसाधारण

 

प्रभाग ११ मध्ये 

अ- सर्वसाधारण महिला

ब- अनु जाती सर्वसाधरण

 

प्रभाग १२ मध्ये 

अ- सर्वसाधरण महिला

ब- सर्वसाधरण


Protected Content

Play sound