जामनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या १६ गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सोळा पंचायत समिती गणासाठी गुरूवार २८ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत मते, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, लिपिक पारधी स्पर्धेत आदी उपस्थित होते. यावेळी आरक्षण सोडत विद्यार्थ्यांनीच्या हस्ते हस्ते करण्यात आले

सदर पंचायत समितीच्या १६ गणासाठी आरक्षण जाहीर

१) पळासखेडा प्र.न. गण- सर्वसाधारण,

२) नेरी दिगर गण- सर्वसाधारण,

३) खडकी गण- सर्वसाधारण,

४) बेटावद खुर्द गण- अनुसूचित जमाती स्री,

५) कापूस वाडी गण – नामाप्र स्री,

६) सामरोद गण- अनुसूचित जमाती,

७) शहापूर गण- सर्वसाधारण,

८) पाळधी गण- सर्वसाधारण,

९) नाचनखेडा गण- नामाप्र,

१०) पहूर कसबे गण – सर्वसाधारण स्री,

११) पहूर पेठ गण – सर्वसाधारण स्री,

१२) वाकोद गण- नामाप्र स्री,

१३) वाकडी गण – सर्वसाधारण स्री,

१४) तोंडापूर गण-सर्वसाधारण स्री,

१५) फत्तेपूर गण-नामाप्र,

१६) देऊळगाव गण-अनुसूचित जाती स्री अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे

Protected Content