Home क्राईम किरकोळ कारणावरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

किरकोळ कारणावरून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । घरातील किरकोळ कारणावरून विषारी औषध घेवून 19 वर्षीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला आत्यवस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, सचिन संजू मिस्तरी (वय-19) रा. कांचन नगर यांचे घरात किरकोळ वाद झाला. त्याने संतापाच्या भरात उंदीर मारण्याचे औषध घेतले. त्याला आत्यवस्थ वाटू लागल्याने तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्याने त्याप्रकृती अधिक खालावल्याने नातेवाईकांनी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अद्यात कोणतीही नोंद नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound