Home Cities जळगाव जळगावात संतसेना महाराज जयंती उत्सवाचे आयोजन (व्हिडीओ)

जळगावात संतसेना महाराज जयंती उत्सवाचे आयोजन (व्हिडीओ)

c94a012d d1bf 46f4 a47a 07558f6cb1b6
c94a012d d1bf 46f4 a47a 07558f6cb1b6

c94a012d d1bf 46f4 a47a 07558f6cb1b6

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळ मुंबई व श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ, जळगाव शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.१६) संत सेना महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या उत्सवानिमित दुपारी १.०० वाजता शहरातील बिग बाजारजवळ (नेहरू चौक) महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात येवून त्यानंतर प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक टॉवर चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौक, पांडे चौकमार्गे सरदार पटेल भवनात पोहोचेल. तिथे एका कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांचा सत्कार व मार्गदर्शन होईल. तसेच समाजातील २० महिलांना यावेळी साड्यांचे वितरण केले जाईल. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होवून कार्यक्रमाचा समारोप होईल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound