Home Cities धरणगाव आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीसांचा शहरात रूट मार्च काढण्यात आला.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद या सणांच्या तसेच आगामी निवडणूकांच्या यांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहरात पोलिसांतर्फे रूट मार्च काढण्यात आला.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, वैभव बाविस्कर, शाम मोरे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound