Home अर्थ कल्याणेहोळ येथे एचडीएफसी बँकेचा मेळावा

कल्याणेहोळ येथे एचडीएफसी बँकेचा मेळावा

0
37
hdfc bankmeet dharangaon

hdfc bankmeet dharangaon

धरणगाव प्रतिनिधी । तालुकक्यातील कल्याणेहोळ येथे एचडीएफसी बँकेतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात विविध जनजागृतीपर माहिती देण्यात आली.

या मोहिमचे उदघाटन गावचे सरपंच गणेश राजाराम पाटिल, धर्मसिंग पाटिल,यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी बाँकेचे कृषिकर्ज व्यवस्थापक अमित काळे ,प्रवीण माने,राहुल सानप, तसेच शाखा व्यवस्थापक संदीप चौधरी,बाँकेचे कर्मचारी सुकेतन महाजन, सचिन पाटील निलेश जाधव प्रारब्ध पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी बँकेविषयी व कर्ज विषयी विविध प्रकारे नागरिकांना व ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आपल्या संघ शंकांचे व आपल्या अडीअडचणींचे बँके विषयी माहिती जाणून घेतली. यात डिजिटल प्रॉडक्ट, बचत खाते, चालू खाते, सुकन्या योजना, मुदत ठेव, शेती विषयक कर्ज, दुचाकी वाहन कर्ज, सोने तारण कज; आदींबाबत विवेचन करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound