Home क्रीडा अक्षय सोनवणेंची आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी निवड

अक्षय सोनवणेंची आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठी निवड

0
68

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय सोनवणे याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अक्षय सोनवणे यांना श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने त्याच्या पुढील कुस्तीच्या करिअरसाठी आर्थिक मदत सोबत अभिनंदन व शुभेच्छा देतांना अध्यक्ष हेमलाल भाटिया, सचिव प्रा रमेश महाजन, संचालक सुशीलभाई गुजराथी, प्राथमिकचे मुख्याध्यापक जीवन पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस एस पाटील, शिरीष बयस, एस.एल.सुर्यवंशी, ए. डी. पाटील यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

 


Protected Content

Play sound