Home Cities धरणगाव कठोरा येथे सामाजिक विषयावर चर्चासत्र संपन्न

कठोरा येथे सामाजिक विषयावर चर्चासत्र संपन्न

0
28

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील अजिंक्यक्रांती फाऊंडेशनकडून आढावा बैठकीत बेरोजगारी, महागाई आणि शासकिय योजना या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले.

यावेळी अजिंक्यक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदिप जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरव पाटील, चोपडा तालुका संघटक अभिजित पाटील यासह कठोरा गावातील हर्षल पाटील, उमेश पाटील, सौरभ पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील, रोहित जाधव, सौरभ पाटील, महेश कोळी, शत्रुघ्न कोळी, हरीश कोळी,हर्षराज बाविस्कर आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound