Home Cities अमळनेर अॅड. ललिता पाटील स्कुलचे १० वी सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश !

अॅड. ललिता पाटील स्कुलचे १० वी सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश !

6003746e 19bd 487a 919b 0d17c574c63f
6003746e 19bd 487a 919b 0d17c574c63f

6003746e 19bd 487a 919b 0d17c574c63f

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी इ १० वी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड दिल्लीच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत खुशी सचिन पारख (८९.२%) हिने प्रथम, मेहेक जयप्रकाश बठेजा (८४.२%) द्वितीय, स्नेहा पवन लधानी (८३.४%) तृतिय, अभिषेक चंद्रशेखर ठाकुर(८०.८%) चतुर्थ) तर प्रेरणा अनिल सैनानी (८०.६%) पाच, ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड.. ललिता पाटील, सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक सौ. देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्रशासन अधिकारी अमोल माळी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व पालक वृदांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound