जळगाव प्रतिनिधी । शहरातील टेलिफोन नगरचे रहिवाशी राजेंद्र विनायकराव सुर्यवंशी यांचे चिरंजीव रितेश सुर्यवंशी हा रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुलमध्ये सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशात प्राचार्य विराफ पेसुना, शालीनी मिस, गांधी मीस, राका मिस, श्रीकांत सर यांच्या इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दहावी सीबीएसई परीक्षेत रितेश सुर्यवंशी 90 टक्क्यांनी उत्तीर्ण
6 years ago
No Comments