Home धर्म-समाज Honor : उल्लेखनिय कार्याबद्दल तलाठी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Honor : उल्लेखनिय कार्याबद्दल तलाठी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

0
28


पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ अंतर्गत केलेल्या या उल्लेखनिय कार्याबद्दल पारोळा शहराचे तलाठी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

स्वखर्चाने व लोकसहभागातून शहर तलाठी कार्यालयाचे  नूतनीकरण व सुसज्ज करणे या उल्लेखनिय कार्याबद्दल मुख्यमंत्री ना.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहराचे तलाठी निशीकांत पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound