Home Cities पाचोरा प्रेमचंद संघवी यांचे निधन

प्रेमचंद संघवी यांचे निधन

0
47

 पाचोरा प्रतिनिधी । येथील प्रेमचंद हरकचंद संघवी यांचे रात्री निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रेमचंद हरकचंद संघवी यांनी काल रात्री ८.५० वाजेच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते पाचोरा पीपल्स बँकेचे अध्यक्ष अशोक संघवी यांचे बंधू तर आनंद व नितीन संघवी यांचे वडील होत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound