Home Cities जळगाव शहीद दिनानिमित्त महापालिकेत अभिवादन ; महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण

शहीद दिनानिमित्त महापालिकेत अभिवादन ; महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण

0
49

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहीद दिनानिमित्ताने आज महापालिकेच्या १७ माजली सरदार वल्लभभाई पटेल प्रशासकीय इमारतीत महापौर जयश्री महाजन यांनी अभिवादन केले.

 

शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी   कार्यालय अधीक्षक चंद्रकांत वांद्रे, नितीन पटवे, राजू कोळी, सुरेश कोल्हे, प्रमोद निकम आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound