Home अर्थ मार्चअखेर कर्ज भरणा करण्यासाठी जेडीसीसी बँक सुरू राहणार

मार्चअखेर कर्ज भरणा करण्यासाठी जेडीसीसी बँक सुरू राहणार

0
139


जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी कार्यरत असणारा दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सर्व कर्जदारांना मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच बँक कर्ज भरण्यासाठी दि. २६ व २७ मार्च या सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत.

तरी सर्व कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज भरणा वेळेत करुन, बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन जेडीसीसी बँकेमार्फत करण्यात आले आहे.

 

 


Protected Content

Play sound