Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय रावेर पुरवठा निरीक्षकपदी डी. के. पाटलांची नियुक्ती

रावेर पुरवठा निरीक्षकपदी डी. के. पाटलांची नियुक्ती

0
92

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्याभरातील महसूल विभागातील विविध कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज जाहिर केली असून डी. के. पाटील यांची रावेर पुरवठा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रती नियुक्तीवर असलेले अतुल नागरगोजे आता भुसावळ रिर्टन्स जाणार असून त्यांच्या जागी मुळचे रावेर तालुक्यातील असलेले व नुकतेच पदोन्नती मिळालेले डीगंबर काशिनाथ पाटील उर्फ़े (डी के पाटील)यांची नियुक्ती आज जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत करण्यात आली आहे.त्यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल महसूल विभाग व मित्र कंपनी कडून अभिनंदन होत आहे.

 


Protected Content

Play sound