Home धर्म-समाज मुक्ताईनगरात संत गाडगेबाबांना मनसेतर्फे अभिवादन

मुक्ताईनगरात संत गाडगेबाबांना मनसेतर्फे अभिवादन

0
26

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त मनसे मुक्ताईनगर तालुकाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

संत श्रेष्ठ गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमाला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त अतुल जावरे, जनहितचे यांनी गाडगेबाबा यांचे जनसेवेचे प्रत्यय मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुलजी काळे, तालुका अध्यक्ष मधुकर भोई, उपाध्यक्ष श्रीराम भोई, मंगेश कोळी, समाज सेवक गणेश मुऱ्हे, विश्राम गृहचे सफाई कर्मचारी शेख गुलाब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound